Monday, 15 September 2014

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात 979 जागा-





महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील विविध विभागात 
शिल्प निदेशक (245 जागा), 
गणित निदेशक (19 जागा), 
चित्रकला निदेशक (10 जागा), 
भांडार अधिक्षक (1 जागा), 
सहायक भांडारपाल/भांडार लिपिक (95 जागा), 
निम्नश्रेणी लघुलेखक (2 जागा), 
वरिष्ठ लिपिक (48 जागा), 
निष्ठ लिपिक/कनिष्ठ लिपिक टंकलेखक (213 जागा), 
वाहनचालक (8 जागा) ही पदे 
तसेच


कंत्राटी तत्वावरील गट निदेशक (22 जागा), 
शिल्प निदेशक (300 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2014 आहे. 

अधिक माहिती www.dvet.gov.in अथवा http://recruitment.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment